फलक प्रसिद्धीकरता
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यामध्ये एका मुसलमान तरुणाने १५ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत आरोपीला कह्यात घेण्यात आले आहे. संतप्त गावकर्यांनी आरोपी मुसलमान तरुणाच्या घराची तोडफोड केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Kishtwar Hindu Girl Raped : जम्मूमध्ये मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार ! https://sanatanprabhat.org/marathi/827131.html