Revealing Identity Minor Rape Victim : बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणार्या ‘राजस्थान पत्रिके’चे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांना १ वर्षाचा कारावास !
आरोपींचे कृत्य लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा), २०१२च्या कलम २३ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २२८(अ) या कलमांचे उल्लंघन करते, असे कनिष्ठ न्यायालयाने निकालात म्हटले आहे.