गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर

गोव्यात बनावट आधारकार्डधारक विदेशी नागरिकांचा वावर चालू आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी हल्लीच भाडेकरू तपासणी मोहीम हाती घेतली असता ही गोष्ट उघडकीस आली आहे.

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी अर्धा भारत स्वतंत्रच होता आणि त्याचे कायदेही ‘हिंदु’च होते !

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ‘ब्रिटीश इंडिया’ची भूमी वगळून उर्वरित ५५ टक्के भूमीवर ५६६ स्वतंत्र राजसंस्थाने होती. त्यांच्यावर ब्रिटिशांचे अधिपत्य नव्हते. ही संस्थाने ‘हिंदु भारत’ बनण्यासाठी स्वातंत्र्यानंतर भारतात सामील झाली.

१५ ऑगस्ट आज स्वातंत्र्यदिन 

देश स्वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. 

काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू : सत्याकडून भ्रमाकडे नेणारे नेतृत्व !

‘आपल्या विश्वाची निर्मिती एका विशिष्ट नियमाने झाली असली, तरी मानवाने विविध नीती, नियम सिद्ध करून संपूर्ण विश्वाला कुंपणात अडकवून ठेवले आहे. अलीकडच्या काळात आणि दुसर्‍या महायुद्धात जे काही घडले, त्यानंतर संपूर्ण जग विश्वशांतीची अपेक्षा करत होते.

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या माध्यमातून असे रचले गेले ‘वन्दे मातरम् ।’

वर्ष १९३१ चे काँग्रेसचे अधिवेशन कराचीत झाले. त्यात केलेल्या उपसमितीत हिंदु-मुसलमान सदस्य होते. चर्चेअंती समितीने ‘वन्दे मातरम्’चा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.

स्वातंत्र्याची घोषणा मध्यरात्री १२ वाजता का करण्यात आली ?

१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री १२ वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली; मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा हा दिनांक आणि वेळ अचानक ठरलेली नाही. हा दिनांक आणि वेळ यांमागेही इतिहास आहे.

अखंड भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी झालेली सैन्याची विभागणी !

वर्ष १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारताची फाळणी करायची ठरवली आणि त्यामुळे नवीन देशांच्या सीमानिश्चिती वगैरे गोष्टींसमवेत सैन्यदलांची फाळणी करणे अनिवार्य होते.