कोरेगाव-भीमा प्रकरण
पनवेल – महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांना कोरेगाव-भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन संमत झाला आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन दिला होता. नंतर तो नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सेंगर सर्वाेच्च न्यायालयात गेले होते.
कोरेगाव-भीमा येथे शौर्यदिन कार्यक्रमावर बंदी घाला आणि इंग्रजाविरुद्धच्या युद्धात जे भारतीय लढतांना शहीद झाले, त्यांची श्रद्धांजली सभा घ्या’, अशी मागणी त्यांनी ‘साम’ वाहिनीवरील चर्चासत्रात केली होती. त्या प्रकरणी त्यांना अटक होणार होती.