
मुंबई – चांदिवली येथे संघर्षनगर येथे १३ ऑगस्ट या दिवशी हबीब मन्सूर या १६ वर्षाच्या नराधमाने ३ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी हबीब मन्सूर याला अटक केले असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित हिंदु मुलीचे कुटुंब हबीब मन्सूर यांच्याकडे भाड्याने रहात होते. पीडित मुलगी खेळत असतांना हबीब मन्सूर याने तिला स्वत:च्या घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याच रात्री तिला वेदना होऊ लागल्यावर पालकांनी विचारणा केली. त्या वेळी तिने घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पालकांनी पीडित मुलीला त्वरित रुग्णालयात नेले. तेथे तिची वैद्यकीय चाचणी केली असता तिचा लैंगिक छळ झाल्याचे आढळून आले. पालकांनी पोलिसांत जाऊ नये, यासाठी हबीब मन्सूर याच्या कुटुंबियांकडून पीडित मुलीच्या पालकांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. वासनांध मुसलमानांच्या या राक्षसी कृत्याविषयी स्थानिक हिंदूंमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. (हिंदूंनो, केवळ संतप्त न होता वासनांधाला कठोर शिक्षा होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, वासनांधांपासून लेकीबाळींचे रक्षण करा ! |
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !