Manish Sisodia Bail : देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मिळाला जामीन !
मद्यधोरण घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेल्या दीड वर्षापासून होते कारागृहात
मद्यधोरण घोटाळ्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गेल्या दीड वर्षापासून होते कारागृहात
चेंबूर येथील एन्.जी. आचार्य आणि डी.के. मराठे या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या हिजाबवर घातलेली बंदी अयोग्य असल्याचे सांगत महाविद्यालयांतील पेहरावावरील आदेशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
कधी कुणा अन्य धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमांत असा प्रकार घडला आहे का ? हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा घटना घडतात, हे जाणा !
राहुल गांधी किंवा एकूण गांधी परिवार आणि काँग्रेसवाले कधीही हिंदूंच्या रक्षणासाठी बोलणार नाहीत; कारण त्यांनी मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वतःची वैचारिक सुंता करून घेतली आहे !
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने काढलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचार्यांना दिवसातून ५ वेळा नमाजपठण करावे लागणार आहे. ‘असे न केल्यास शिक्षेसाठी सिद्ध रहा’, असे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने म्हटले आहे.
असे जिहादी आतंकवादी पुन्हा पसार होण्यापूर्वी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
हिंदुविरोधी जागतिक ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) कशा प्रकारे कार्यरत आहे, याचे हे ताजे उदाहरण ! हिंदूंना नेहमीच पाण्यात पहाणारे आणि त्यांना आतंकवादी, बलात्कारी, असहिष्णु आदी प्रकारे हिणवणार्या अशा प्रसारमाध्यमांकडून अजून कोणती अपेक्षा करणार ?
आतातरी हिंदू जागे होणार आहेत का ? हिंदू आताच जागृत झाले नाहीत, तर बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदू नामशेष व्हायला वेळ लागणार नाही !
बांगलादेशात हिंदूंच्या होत असलेल्या नरसंहाराविषयी गयेश्वर रॉय यांनी आतापर्यंत कधी तोंड उघडल्याचे ऐकिवात नाही. उद्या रॉय यांच्यावरही तेथे ते हिंदू असल्यामुळे अत्याचार झाले, तर भारतातील हिंदूंना आश्चर्य वाटणार नाही !
भारतातील ख्रिस्ती अथवा मुसलमान यांच्या विरोधात खुट्ट जरी झाले, तरी संयुक्त राष्ट्रे ‘हे समुदाय संकटात सापडले आहेत’, असे सांगून भारतातील हिंदूंना वेठीस धरतात. आता मात्र बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य करतांना ‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख करण्याची तसदीही त्याने घेतलेली नाही. अशा दुतोंडी संयुक्त राष्ट्रांचा भारत सरकार निषेधतरी करणार का ?