
नवी देहली – येथे देहली पोलिसांनी पसार आतंकवादी रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली आहे. पुण्याच्या इस्लामिक स्टेटच्या स्थानिक गटाशी तो संबंधित आहे.
त्याच्याकडून एक पिस्तूल आणि २ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) त्याची माहिती देण्यासाठी ३ लाख रुपयांचे बक्षिस ठेवले होते. पुणे पोलिसांच्या कह्यातून पळून गेल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते.
संपादकीय भूमिकाअसे जिहादी आतंकवादी पुन्हा पसार होण्यापूर्वी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! |
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Ayodhya RamMandir Theft Row : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ५ आरोपींची घरे जवळजवळ असल्याचे उघड