Asim Munir : (म्‍हणे) ‘पाकमध्‍ये अराजकता निर्माण करणर्‍यांशी लढू आणि यशस्‍वी होऊ !’ – पाकचे सैन्‍यदलप्रमुख मुनीर

पाकच्‍या स्‍थापनेपासून तेथे अराजकच आहे. आता ते परिसीमा गाठेल आणि त्‍यातून पाकिस्‍तानचे ४ तुकडे होतील, हे सत्‍य मुनीर स्‍वीकारत नसले, तरी ती वस्‍तूस्‍थिती आहे !

Bangladesh Hindu Woman Kidnapped : बांगलादेशात मुसलमान जमाव हिंदु महिलेचे अपहरण करून नेत असल्‍याचा व्‍हिडिओ झाला प्रसारित !

वर्ष १९४७ मध्‍ये फाळणीच्‍या वेळी आणि त्‍यानंतर आतापर्यंत बांगलादेशात अशाच घटना घडत आल्‍या आहेत. जगभरातील हिंदू याविषयी काहीही करणार नसल्‍याने पुढेही अशाच घटना घडणार आहेत. त्‍यामुळे याचे आश्‍चर्य वाटण्‍याची आवश्‍यकता नाही !

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना उच्च न्यायालयाने खडसावले !

पुणे येथील पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.

लोणी काळभोर येथे शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्‍या रिक्शाचालकावर गुन्हा नोंद !

मुलींच्या विनयभंगाच्या घटना वारंवार होणे हे पोलिसांना लज्जास्पद !

पी.एम्.आर्.डी.ए.च्या कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या आयुक्त योगेश म्हसे यांच्या सूचना !

महाराष्ट्रात प्रशासकीय कामकाजात राजभाषा मराठीचा वापर वाढवण्याच्या सूचना द्याव्या लागणे, हे संबंधितांना लज्जास्पद आहे. मराठीच्या वापराविषयी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे !

पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी केलेल्या उपाययोजनांचे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करा !

‘पीओपी’च्या मूर्ती कायमस्वरूपी बंद करायच्या असतील, तर शासनाने राज्यातील सर्व मूर्तीकारांना मुबलक प्रमाणात शाडूची माती पुरवून त्यांच्याकडून शाडूच्या मूर्ती सिद्ध करवून घेतल्या पाहिजे.

‘किनार्‍यांवरील ‘शॅक’ उभारणी (नियमन आणि नियंत्रण) विधेयक २०२४’ला विधानसभेत मान्यता

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अनुमतीनंतर आता राज्यातील समुद्रकिनार्‍यांवर हंगामी ‘शॅक उभारणीसाठी बांधकाम अनुज्ञप्ती (परवाना) किंवा कोणत्याही तांत्रिक मान्यतेची आवश्यकता भासणार नाही.

गोवा सरकारकडून संमत केलेल्या निधीपैकी ४१ टक्केच निधीचा पंचायतींकडून वापर

विकासकामांसाठी पंचायतींना सकारकडून निधी दिला जातो; परंतु हा निधी विकासकामांसाठी वापरण्याविषयी पंचायती सक्रीय नाहीत, असा निष्कर्ष महालेखापालांनी (कॅगने) त्यांच्या अहवालात दिला आहे.

साम्यवाद हा शब्द भविष्यात पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’