संपूर्ण देशासाठी या संदर्भात कायदा करा !

फलक प्रसिद्धीकरता

कावड यात्रेत मुसलमानांनी त्यांच्या दुकानांना हिंदूंच्या देवतांचे नाव दिल्यास अनेक वाद निर्माण होऊ शकत असल्याने दुकानांना देवतांचे नाव देऊ नये, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी केले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/811706.html