स्थानिक नगरसेवकाने संशयित आरोपी शहजाद शेखला साहाय्य केल्याचा आरोप !

पीडित महिला शेख याच्याजवळ भाजी घेण्यासाठी आली होती. सुट्या पैशांवरून वादावादी झाल्याने ती महिला घरी गेली. शेख याने तिच्या घरी जाऊन तिची छेड काढली होती.

विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ? : वनस्पतीशास्त्र

‘केवळ वनस्पतीशास्त्रच नाही, तर सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. विज्ञान वनस्पतींची केवळ भौतिक माहिती सांगते. याउलट कोणत्या देवतेला कोणते पान, फूल, वाहावे इत्यादी माहितीही अध्यात्मशास्त्र सांगते.ʼ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

केरळ येथील सनातनच्या साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांचे दु:खद निधन !

श्रीमती सौदामिनी कैमल डोंबिवली येथील शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. सध्या त्या कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत होत्या. सनातन परिवार कैमल यांच्या दुःखात सहभागी आहे.

निधर्मीवादी आता गप्प का ? 

जे इस्लाममध्ये जन्मलेले नाहीत, ते दुर्दैवी आहेत. जर आपण त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देऊ शकलो आणि त्यांच्यात इस्लामची भक्ती आणू शकलो, तर आपण अल्लाला संतुष्ट करू शकू, असे विधान बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी केले.

संपादकीय : हिंदूंच्या रक्षणाची व्यवस्था !

अत्याचारी हिंदूंच्या सुरक्षेसाठी ‘नमो भवन’ उभारण्यापेक्षा शासनकर्त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करत वचक बसवावा !

अनंतपटींनी चांगले आणि मोठे कार्य कोणते ?

माणूस हा तोपर्यंतच माणूस असतो की, जोपर्यंत तो प्रकृतीच्या पलीकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत असतो. ही प्रकृती ‘बाह्य’ आणि ‘आंतर’ अशी २ प्रकारची आहे. बाह्य प्रकृतीला जिंकणे, ही चांगली आणि मोठ्या गौरवाची गोष्ट आहे…

हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही !

‘वर्ष १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. मग उर्वरित राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे होते; मात्र तसे झाले नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित …

राज्यघटना आणि श्रद्धा यांमध्ये होणारी गल्लत

सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी पुणे येथील एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमात न्यायालयीन कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बंद करण्याच्या दृष्टीने वक्तव्य केले आणि त्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा चालू झाली.