Bharatpur Hindu Conversion : भरतपूर (राजस्‍थान) येथे ख्रिस्‍त्‍यांच्‍या उपचार सभेत १०० हून अधिक हिंदूंच्‍या धर्मांतराचा प्रयत्न !

इतर वेळी चमत्‍कार करणार्‍या हिंदु संतांच्‍या नावाने बोटे मोडणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि पुरो(अधो)गामी ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांच्‍या अशा दाव्‍यांच्‍या विरोधात चकार शब्‍दही काढत नाहीत, हे लक्षात घ्‍या !

राहुल गांधी यांच्या हिंदु धर्मियांविषयीच्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा !

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नाशिक येथे एका महिलेचा वाहनाच्या धडकेने मृत्यू !; बनावट सोने बँकेत ठेवून कोट्यवधींची फसवणूक !…

सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

पनवेल परिसरात पावसाचा जोर !

पडघे गावाचा पूल पाण्याखाली गेल्याने औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी कर्मचार्‍यांनी ५ फूट पाण्यातून वाट काढली.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे बनावट कागदपत्रांद्वारे सिद्ध केलेली ४२ पारपत्रे रहित !

संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासह त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक !

ठाणे महानगरपालिकेच्या ५ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

चुकीच्या दस्ताऐवजांचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी वापर केल्याचा आरोप

श्री केदारलिंगाच्या (जोतिबादेव) मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले !

पुरातत्व विभागाच्या वतीने श्री केदारलिंगाच्या म्हणजे श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा ७ ते ११ जुलैअखेर वज्रलेप होणार होता. श्री जोतिबा देवाची यात्रा १० ऑगस्टला होणार आहे.

हडपसर पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपी पळून गेल्याने पोलीस निलंबित !

पोलीसदलात असे अकार्यक्षम पोलीस असल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे !

दहिसर (मुंबई) येथे सायबर चोरट्यांकडून खोटी बतावणी करत फसवणूक !

वाढत्या सायबर चोरीवर पोलीस नियंत्रण कसे मिळवणार आहेत ?