अल्पवयीन मुले वाहन चालवणार आणि पालक कारागृहात जाणार !

सध्या शाळा-महाविद्यालयात शिकणारे १८ वर्षांखालील कुमार-कुमारिका सर्रासपणे आई-वडिलांच्या गाड्या चालवतांना दिसतात. तेही थांबले पाहिजे. त्यांच्या वयात धुंदी असते. त्यामुळे जलद गाडी चालवण्याचा प्रकार वाढतो.

एका गावात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या साधकांना आलेले कटू अनुभव !

मी त्यांना भेटू शकत नाही. त्यांना विचारा, ‘या गावात सभा का घेत आहात ? दुसरीकडे घ्या. आमचे कार्यकर्ते कशाला पाहिजेत ?’’ त्यानंतर त्यांनी भ्रमणभाष बंद केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनतेची गैरसोय

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळित

राज्यात पावसाचा कहर चालू असल्याने वनमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील सर्व धबधब्यांवर एक आठवड्यासाठी प्रवेशबंदी घातली आहे. पावसाचा कहर अल्प होईपर्यंत ही बंदी कायम रहाणार असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

सद्गुरु

सद्गुरूंनी जगातील सर्व लोभविषय आपल्या अंतरंगात रिचवून टाकलेले असतात. ते स्थलातीत, कालातीत आणि विचारातीत असतात. ते स्वतःच आत्मवस्तू असतात.

नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी ।

परम पूज्य नामे आम्हां गुरु लाभले । म्हणूनिया पू. अण्णा देवदच्या साधकांना भेटले ।।
नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी । पू. अण्णांच्या सत्संगरूपी चैतन्याने साधक पावन होती ।।

सेवेची तीव्र तळमळ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक !

एकदा पू. मनीषाताईंचे यजमान श्री. महेश पाठक यांच्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा पू. मनीषाताईंनी सर्व साधकांसमोर यजमानांना चुकीची जाणीव करून दिली.

देवीस्वरूप आणि गुरुस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘रामनाथी आश्रमात श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे मिरवणुकीने आगमन होणार होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ त्या मिरवणुकीतून चालत येत होत्या. त्यांना पाहून ‘सर्व साधकांसाठी साक्षात् श्री विद्याचौडेश्वरीदेवीच चालत रामनाथी आश्रमात येत आहे’, असे मला जाणवले.

‘षोडश नित्य देवीयंत्रा’चे पूजन करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकेक पुष्प यंत्रावर अर्पण करत होत्या. त्या वेळी मला जाणवले, ‘प्रत्येक पुष्प प्रत्येक देवी स्वीकारत आहे आणि ती ती देवी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या देहात प्रवेश करत आहे. शेवटी त्रिपुरसुंदरादेवीही त्यांच्यामध्ये सामावली आहे.’

दुचाकीस्वाराच्या माध्यमातून अनिष्ट शक्तीने आक्रमण करणे आणि गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु स्वाती खाडये अन् साधक मोठ्या संकटातून वाचणे

सद्गुरु स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या चारचाकी गाडीला मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वाराने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला, पण या वेळी आमच्या गाडीच्या डाव्या बाजूने अन्य वाहने जात असल्याने आम्हाला त्या दुचाकीस्वाराला पुढे जाण्यासाठी मार्ग देता येत नव्हता. त्या दुचाकीस्वाराला आमचा राग आला…