जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले !

प्रारंभी पताकाधारी, हंडा-तुळस घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, सेवेकरी, टाळकरी आणि मृदंगवादक यांची प्रदक्षिणा झाली. त्यानंतर दोन्ही अश्वांनी रिंगण दाखवण्याची १ प्रदक्षिणा पूर्ण केली.

जागतिक नेत्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍यासारखे आध्‍यात्‍मिक असावे !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय आध्‍यात्‍मिक आहेत आणि जगातील नेत्‍यांनी त्‍यांचे हे वैशिष्‍ट्य अंगीकारले पाहिजे, असे उद़्‍गार ऑस्‍ट्रियाचे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्‍त्रज्ञ अँटोन जिलिंगर यांनी येथे काढले.

तुर्भे विभागातील रस्त्यांवर मोठे खड्डे !

मोठमोठे खड्डे पडूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन काय कामाचे ?

कर्नाटक वक्फ बोर्डात ४ कोटी रुपयांचा घोटाळा !

मंदिरांमध्ये घोटाळे होतात, असे सांगत त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डाचे सरकारीकरण करणार का ?

वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्र करण्याची सरकारची घोषणा ! – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

केंद्रशासनाच्या क्षयरोगमुक्त ‘भारत – वर्ष २०३०’ घोषणेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्ष २०२५ पर्यंत राज्याला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

हिंदूंना हिंसक संबोधणारे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करावे !

राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला केल्याने त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी’, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले.

मंगळुरू (कर्नाटक) येथे सराईत गुन्हेगार महंमद अश्फाक याच्याकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि धर्मांतर !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावले आहे आणि ते उघडपणे हिंदूंच्या संदर्भात अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत !

अपंग मुलांच्या शाळा आणि मतीमंद मुलांची बालगृहे येथे १० दिवसांत पद मान्यता देणार ! – मंत्री दादाजी भुसे

राज्यात ३० सप्टेंबर २००२ च्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या अपंग मुला-मुलींसाठीच्या शाळा आणि मतीमंद मुलांची बालगृहे यांना अनुदान देण्यासाठी ३ महिन्यांत धोरण निश्चित करण्यात येईल.

पुणे अपघात प्रकरणी व्यवस्थित काम केल्याने पोलीस आयुक्तांच्या स्थानांतराची मागणी अयोग्य ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

त्यांनी या प्रकरणाचे योग्य अन्वेषण केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना केली.

मंगळुरू येथील प्रसिद्ध मंजुनाथ मंदिरातील आवारात दुचाकी घुसवून तरुणाने घातला गोंधळ

पुण्यक्षेत्र कद्रि मंजुनाथ मंदिर सकाळी उघडताच दुचाकी घेऊन मंदिराच्या प्रांगणात घुसून सुधाकर आचार्य या खासगी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचार्‍याने गोंधळ घातला.