मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात अनियमितता नाही ! – मंत्री उदय सामंत

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, अधिवक्ता अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.

बेशिस्त वाहनचालकांकडून १२ कोटी रुपयांचा दंड वसूल !

दंड वसूल करण्याची मोहीम नियमितपणे राबवून त्याच त्याच चुका करणार्‍यांना अधिक कठोर शिक्षा करणे आवश्यक !

तिरुचेंदूर (तमिळनाडू) येथील सुब्रह्मण्यस्वामी मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत पार पडला ‘सुब्रह्मण्य होम’ !

येथील सुब्रह्मण्यस्वामी, म्हणजेच कार्तिकेयच्या मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत ११ जुलै या दिवशी ‘सुब्रह्मण्य होम’ पार पडला.

पुणे जिल्ह्यातील ३१७ गावांत स्मशानभूमीची आवश्यकता !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही प्रत्येक गावातील जनतेला स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधा न मिळणे हे संतापजनक !

पुणे येथे २ पोलिसांना मारहाण !

स्वतः मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यातून पोलिसांचा धाकही अल्प झाल्याचे लक्षात येते.

हिंदूंच्याच पैशांवर काश्मीरमधील अर्थकारण आणि जिहाद पोसला जात आहे ! – आनंद दवे, अध्यक्ष, हिंदु महासंघ

वाढत्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरवर आर्थिक बहिष्कार टाकण्याची हिंदु महासंघाची मागणी !

तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलंबित !

भ्रष्ट आणि अकार्यक्षम मुख्याधिकार्‍याला निलंबित करण्यासाठी तक्रारी का कराव्या लागल्या ? त्यांची पाठराखण करण्यामध्ये कुणा अधिकार्‍याचे हित जपले होते का ? हे शोधून काढायला हवे.

बेंगळुरू (कर्नाटक) येथे महाविद्यालयीन युवतींना गुप्तांग दाखवणार्‍या अयुब याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात चाबकाचे १०० फटके मारण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Gangster Razak Stabs Police : गुंड रझाक याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चाकूने वार

मुसलमानबहुल भागांत गुंड, गोतस्कर, आतंकवादी यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक मुसलमान आक्रमण करतात. तरीही देशात ‘मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हटले जाते !

World Heritage Committee : जागतिक वारसा समितीची भारतात प्रथमच होणार बैठक !

जागतिक वारसा समिती ही जागतिक वारसा स्थळांची नोंद ठेवते. जी स्थळे बैठकीत अंतिम म्हणून घोषित होतात, त्यांचे नाव ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा सूचीत’ समाविष्ट केले जाते.