
मंगळुरू (कर्नाटक) – येथे लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस आले आहे. सराईत गुन्हेगार असणार्या महंमद अश्फाक याने एका हिंदु तरुणीचे अपहरण करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर केले आहे. बेपत्ता झालेल्या युवतीला पांडेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शोधल्यावर ही घटना उघडकीस आली. महंमद अश्फाक विवाहित असून त्याच्याविरुद्ध कासरगोडू विद्यानगर पोलीस ठाण्यात ८ गुन्हे नोंद आहेत. पीडित तरुणीच्या वडिलांनी मंगळुरू पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर तरुणीला शोधून काढण्यात आले.
संपादकीय भूमिका
|
न्यायालयाच्या सुट्ट्यांनंतर सुनावणी झाली, तर आभाळ कोसळणार नाही ! – Supreme Court
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
प्रार्थना किंवा मंत्र म्हणण्यासाठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांची संमती आवश्यक ! – IRS Nisha Oraon
आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’