खाद्यपदार्थांच्या पाकिटात ठेवले होते लपवून
नवी देहली – देहलीतील रमेशनगर भागात असलेल्या एका गोदामातून पोलिसांनी सुमारे २०० किलोग्राम कोकेन जप्त केले असून याची किंमत २ सहस्र कोटी रुपये आहे.
Staggering #DrugBust in Delhi! 🚨
✦ Cocaine worth ₹2000 crore seized, hidden in food packets! 🍔👮
✦ Drugs valued at over ₹7000 crore intercepted in past few days! 💸
But, what about the drugs that slip through? 🤔#ED #DelhiPolice #SayNoToDrugs pic.twitter.com/mJiaA1wRWn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 11, 2024
हे अमली पदार्थ खाद्यपदार्थांच्या पाकिटामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच देहलीमधून ५ सहस्र ६२० कोटी रुपयांचे कोकोन आणि गांजा जप्त करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकापकडण्यात येणारे अमली पदार्थ एवढ्या किमतीचे आहे, तर न पकडले गेलेले आणि वितरित झालेले अमली पदार्थ किती असेल, याची कल्पना करता येत नाही ! |