एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?

इतिहासातील परस्परविरुद्ध अंगे ही हिंदु आणि मुसलमान यांची स्फूर्तीस्थाने आहेत. त्यांच्या कथासुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतात. पुष्कळ वेळा एकाचा आदर्श नायक हा दुसर्‍यांना शत्रू वाटतो.

‘भारताने विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन ठेवावा’, याविषयी आग्रह धरणारे पुस्तक !

‘लिप फ्रॉगिंग टू पोल व्हॉल्टिंग’ पुस्तकाचे परीक्षण : ‘लिप फ्रॉगिंग’ या संकल्पनेनुसार मधले काही टप्पे वगळून भारत कशा प्रकारे लक्षणीय प्रगती करू शकतो, याविषयी संशोधन केले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेप्रकरणी शिक्षकांची गैरसोय होणार नाही ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासकीय निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती देण्यात आल्या आहेत. त्याच्या कार्यवाहीमध्ये येणार्‍या अडचणी सोडवल्या जातील.

दैवी आज्ञेनुसार निर्मनुष्य जंगलात ३ मास निर्भयतेने राहून पूर्ण श्रद्धेने साधना करून आज्ञापालन करणार्‍या पू. (कै.) श्रीमती प्रमिला वैशंपायन (वय ९४ वर्षे) !

‘शिवभक्त पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन (कल्याण) या योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पत्नी आहेत. २८.६.२०२४ च्या रात्री १०.४५ ला पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांनी कल्याण येथे त्यांच्या रहात्या निवासस्थानी देहत्याग केला. मला त्यांच्याविषयी जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सेवेची तीव्र तळमळ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या पुणे येथील सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक (वय ४२ वर्षे) !

पुणे येथील साधकांना पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत. (भाग १)

चंद्रपूर येथील सौ. भारती पवार यांना सत्संगसेवक शिबिराच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मराठी सत्संगसेवक शिबिरा’मध्ये सहभागी झाले होते. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सावंतवाडी पोलीस ठाण्यातून ३ बंदुका गायब

पोलिसांनी जप्त केलेल्या ३ ठासणीच्या बंदुका सापडत नसल्याने प्रकरणी तब्बल २३ वर्षांनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञातांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी सेवा करणार्‍या साधकांमध्ये झालेले गुणसंवर्धन !

‘सकाळच्या सत्संगात सेवा करण्यासाठी मला लवकर उठावे लागत असल्यामुळे माझी दिनचर्या चांगली रहाते. माझ्या इतर सेवाही वेळेत पूर्ण होतात.