पुणे येथील अमली पदार्थ प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची सरकार पक्षाची मागणी !

त्यांचे अन्य कुणी साथीदार त्यांना अमली पदार्थ पुरवण्यास साहाय्य करतात, याविषयीचे अन्वेषण करायचे असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षासह अन्वेषण अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी न्यायालयाला केली.

शेतकर्‍यांचा पीकविम्याचा अर्ज भरतांना ई-सेवाकेंद्रांकडून अधिक रुपयांची मागणी !

असे प्रकार घडतातच कसे ? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक !

कोल्हापूर येथे हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणार्‍या राहुल गांधी यांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

हिंदु देवतांचा वापर करून हिंदूंना ‘हिंसक’ म्हणणार्‍या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांचा भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदु समाज यांच्या वतीने उंचगाव येथे निषेध करण्यात आला आहे.

एका कुटुंबातील २ महिलांना मिळणार लाभ; सेतू सुविधा केंद्राने पैसे मागितल्यास परवाना रहित होणार !

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे पालट करण्यात आले आहेत. २१ वर्षांपासून ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचनमधील ग्रामस्थांनी अडवला !

ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा रथ अडवला. दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये करावा, अशी विनंती पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना केली.

पलूसमध्ये (जिल्हा सांगली) पोषण आहारात मृत सर्प आढळला : वाटप तातडीने स्थगित !

पोषण आहारात मृत सर्प आढळतो, म्हणजे संबंधित अधिकारी आहाराची पडताळणी करत नसल्याचेच उघड होते !

Putin Condoles Hathras : हाथरस घटनेवर पुतिन यांनी पाठवला शोकसंदेश

उत्तरप्रदेशमधील दुर्घटनेत मृत्‍यूमुखी पडलेल्‍यांच्‍या कुटुंबियांविषयी मला सहानुभूती आहे. आम्‍ही दु:खी आहोत.

Rahul Gandhi Going To Pandharpur : हिंदूंना हिंसाचारी म्हणणारे राहुल गांधी पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार !

राहुल गांधीनी सहिष्णु हिंदूंना केवळ मुसलमानांच्या मतांसाठी हिंसाचारी म्हणायचे, हा दुटप्पी आणि ढोंगीपणा थांबवण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !

Indian App ‘Koo’ Shuts Down : ‘एक्स’शी स्पर्धा करण्यासाठी निर्मिलेले ‘कू’ हे भारतीय अ‍ॅप झाले बंद !

या सामाजिक माध्यमाला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी गेली २ वर्षे पुष्कळ प्रयत्न केले गेले , परंतु त्याला यश येऊ शकले नाही.

China Stops Funding CPEC : चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पात पाकला वार्‍यावर सोडले !

चीनवर अवलबूंन असणार्‍या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्‍चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्‍या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?