मुंबई आणि उपनगर येथील शाळांत प्रवेश नाकारून नफेखोरीचा प्रयत्न !
पुरेसे अल्पसंख्यांक विद्यार्थी नसूनही शाळांना इतकी वर्षे अल्पसंख्यांक दर्जा देणार्यांवर कारवाई कधी होणार ?
पुरेसे अल्पसंख्यांक विद्यार्थी नसूनही शाळांना इतकी वर्षे अल्पसंख्यांक दर्जा देणार्यांवर कारवाई कधी होणार ?
अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली. सदस्य अशोक उपाख्य भाई जगताप यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठ आंदोलकांची भेट !
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धी चळवळ राबवून हिंदूंमध्ये स्वभाषाभिमान जागवला. स्वभाषाभिमान हा राष्ट्राभिमानाचा पाया आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील शासनकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिंदूंचे स्वभाषाप्रेमासह राष्ट्र आणि धर्म प्रेमही नष्ट होत चालले आहे.
फोर्ब्स’ नियतकालिकाच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत जगभरात मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढणार आहे. यात भारत पहिल्या क्रमांकावर रहाणार असून तेथे मुसलमानांची लोकसंख्या ३१ कोटी ६६ लाख होईल, असे सांगण्यात आले आहे.
चित्रपटातील व्यसनाधीन दृश्यांच्या भडीमारामुळे त्याचे अनुकरण करणारी तरुण पिढी निपजणे, हे देशासाठी धोकादायक !
पर्वतप्राय अडचणी समोर उभ्या राहिल्या, तरी त्यांच्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती तुमच्या ठिकाणी आहे का ? तलवार उपसून सारे जग तुमच्या विरुद्ध उभे राहिले, तुमच्या बायका-मुलांनी साथ दिली नाही, तरी तुम्हाला जे योग्य वाटते..
प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही. मुखाने भगवंताचे नाम, नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा. इतर कशाने साधता येणार नाही, ते प्रेमाने साधेल. आपण जसे आपल्या आई-बापांवर, मुलाबाळांवर प्रेम करतो, तसे भगवंतावर प्रेम करावे.
काही दिवसांपूर्वी ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा’मध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांनी वाघिणीला जिप्सी वाहने लावून चारही बाजूंनी घेरले होते. पुष्कळ पर्यटकांसह जाणार्या जिप्सी वाहनांच्या गराड्यात वाघीण सापडल्याने तिला वावरणे अवघड जात असल्याची छायाचित्रे …