Accused Odisha Governor Son : आलिशान गाडी पाठवली नाही; म्हणून ओडिशाच्या राज्यपालांच्या मुलाची अधिकार्याला बेदम मारहाण !
या तक्रारीत जर तथ्य असेल, तर वडिलांचे पद आणि अधिकार यांमुळे उद्दाम झालेल्या राज्यपालाच्या मुलाला कठोर शिक्षा देणे आवश्यक !
या तक्रारीत जर तथ्य असेल, तर वडिलांचे पद आणि अधिकार यांमुळे उद्दाम झालेल्या राज्यपालाच्या मुलाला कठोर शिक्षा देणे आवश्यक !
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी १२ जुलै या दिवशी निवडणूक पार पडली.
महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, अन्य विभाग, तसेच विभागाच्या अंतर्गत कागदपत्रांची देवाणघेवाण ‘इ-ऑफिस प्रणाली’द्वारे करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे.
मुंबादेवी मंदिराच्या दर्शनी भागात चालू असलेले बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेले असतांना कंत्राटदाराच्या लाभासाठी महापालिका अधिकार्यांनी काम चालू ठेवले.
पदयात्रेचे बाविसावे वर्ष : ज्येष्ठांचा उल्लेखनीय सहभाग
मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक आणि भाविक यांच्यात तक्रारी होत असल्याचे प्रकार घडत आहेत
नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी भावविभोर !
मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – २१ ते ३१ जुलै या कालावधीत नवी देहली येथे होणार्या ४६ व्या जागतिक वारसा केंद्र अधिवेशनात महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडू येथील १ असे १२ गड-दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम मांडणार आहेत. साल्हेर (नाशिक), प्रतापगड (सातारा), राजगड (पुणे), खांदेरी (रायगड) हे राज्यसंरक्षित गड, तर रायगड (रायगड), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), विजयदुर्ग (सिंधुदुर्ग), … Read more
विवाहानंतर रेशनकार्डवर नाव चढवण्याला विलंब लागत असल्यामुळे राज्यशासनाने हा नियम शिथिल केला आहे. यापुढे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहितेला पतीच्या रेशनकार्डद्वारेही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
प्रवाशांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये सप्ताहाच्या सोमवारी आणि शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.