वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त महाराष्ट्र करण्याची सरकारची घोषणा ! – तानाजी सावंत, आरोग्यमंत्री
केंद्रशासनाच्या क्षयरोगमुक्त ‘भारत – वर्ष २०३०’ घोषणेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्ष २०२५ पर्यंत राज्याला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
केंद्रशासनाच्या क्षयरोगमुक्त ‘भारत – वर्ष २०३०’ घोषणेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने वर्ष २०२५ पर्यंत राज्याला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला केल्याने त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी’, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावले आहे आणि ते उघडपणे हिंदूंच्या संदर्भात अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत !
राज्यात ३० सप्टेंबर २००२ च्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या अपंग मुला-मुलींसाठीच्या शाळा आणि मतीमंद मुलांची बालगृहे यांना अनुदान देण्यासाठी ३ महिन्यांत धोरण निश्चित करण्यात येईल.
त्यांनी या प्रकरणाचे योग्य अन्वेषण केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ जुलै या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना केली.
पुण्यक्षेत्र कद्रि मंजुनाथ मंदिर सकाळी उघडताच दुचाकी घेऊन मंदिराच्या प्रांगणात घुसून सुधाकर आचार्य या खासगी रुग्णालयातील सुरक्षा कर्मचार्याने गोंधळ घातला.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, अधिवक्ता अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.
दंड वसूल करण्याची मोहीम नियमितपणे राबवून त्याच त्याच चुका करणार्यांना अधिक कठोर शिक्षा करणे आवश्यक !
येथील सुब्रह्मण्यस्वामी, म्हणजेच कार्तिकेयच्या मंदिरात सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या उपस्थितीत ११ जुलै या दिवशी ‘सुब्रह्मण्य होम’ पार पडला.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही प्रत्येक गावातील जनतेला स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधा न मिळणे हे संतापजनक !