बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा !

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. बकरी ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर कायद्यानुसार असलेल्या प्रावधानांचे पालन करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.

सातारा येथे साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांचे एकच दरपत्रक !

सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) एकाच निश्चित दरपत्रकास एकमुखी अनुमती देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेले आतंकवादी आक्रमण यांचा निषेध !

१६ जून या दिवशी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘हिंदु जनआक्रोश मशाल मोर्चा’ काढण्यात आला. हडपसर आणि पंचक्रोशीतील सहस्रो शिवप्रेमींनी या मोर्च्यात सहभाग घेतला.

जपानमध्ये पसरले रुग्णांचे मांस खाणारे जीवाणू :  ९७७ रुग्ण आढळले !

जपानमध्ये एक नवीन धोकादायक आजार समोर आला आहे. यामध्ये ‘बॅक्टेरिया’ रुग्णाच्या शरिरातील मांस खातात. ‘स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम’ (एस्.टी.एस्.एस्.) असे या आजाराचे नाव आहे.

काश्मीरमधील जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलावर घेण्यात आली रेल्वे वाहतुकीची चाचणी

काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून पूर्ण झाला आहे. लवकरच या मार्गावर रेल्वे वाहतूक चालू होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ९८ टक्के अपक्ष उमेदवारांना गमवावी लागली अनामत रक्कम !

अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल ९८ टक्के, म्हणजे ६०७ उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम (‘डिपॉझिट’) राखता आली नाही. राजकीय पक्षांचे उमेदवार अणि अपक्ष उमेदवार मिळून महाराष्ट्रातील एकूण ९७४ उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आहे.

नर्‍हे (पुणे) येथून १ कोटी ४० लाख रुपयांचा गुटखा जप्त

जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये काही कच्चा मालसुद्धा आहे. त्यामुळे आरोपी येथे गुटखा सिद्ध करत असल्याचाही संशय आहे.

पुरंदर येथील विमानतळ मूळ जागेवरच उभारणार !

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्याने मूळ जागेवरील विमानतळाचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठवला असून या जागेला संरक्षण मंत्रालया पाठोपाठ ‘डीजीसीए’ने ही संमती दिली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : प्लास्टिकच्या मानवी कवट्यांचे पोते जप्त ! ; पनवेल येथे महिलेचे चित्रीकरण करणार्‍यावर गुन्हा नोंद…

प्लास्टिकच्या मानवी कवट्यांचे पोते जप्त ! नाशिक – येथे पंचवटी परिसरात एका पोत्यात ५ ते ७ मानवी कवट्या आढळल्या. कवट्या प्लास्टिकच्या असून संशयित अघोरी विद्येच्या पूजेसाठी त्या वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पोते कह्यात घेतले. या प्रकरणी संशयित नीलेश थोरात (वय ३८ वर्षे) याला कह्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पनवेल येथे महिलेचे … Read more

Spitting jihad : नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान दुकानदाराने उसाच्या रसात मिसळली थुंकी !

आता अशांच्या दुकानांवर जनतेचे बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !