सांगली, २५ सप्टेंबर (वार्ता.) – अर्थमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला ५० कोटी रुपये देतो, अशी घोषणा केली; मात्र प्रत्यक्षात निधीही आलेला नाही. महापालिका यंत्रणेला घाई झाली होती. त्यांनी कामांत गोलमाल केला, निविदा काढल्या. त्यात गडबड झाली आहे, त्यामुळे त्या निविदा रहित कराव्यात, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक श्री. दिगंबर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > निधी नसतांना काढलेल्या निविदा रहित करा ! – दिगंबर जाधव, शिवसेना
निधी नसतांना काढलेल्या निविदा रहित करा ! – दिगंबर जाधव, शिवसेना
नूतन लेख
- चिंचवड येथे ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाळगणारा तरुण गजाआड !
- मुलीच्या आत्महत्येनंतर वडिलांकडून तिला त्रास देणार्या आरोपींचा शोध !
- मिरज येथे धर्मांधाने अकारण गायीचे शिंग मोडले !
- मद्यपी चालकाच्या चुकीमुळे कंटेनरची १० दुचाकींना धडक !
- दापोली आगारातील वासनांध वाहक मजिद तांबोळीला केले निलंबित !
- पिंपरी-चिंचवड येथील शाळेतील ३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !