आजचा वाढदिवस : कु. ख्याती नायक

ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी (२१.६.२०२४) या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथील कु. ख्याती नायक हिचा १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

कु. ख्याती नायक

कु. ख्याती नायक हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !