वटवृक्षाचे माहात्म्य

कडुलिंब, पिंपळ इत्यादी अनेक औषधी वृक्ष आहेत. वटवृक्षाचे पूजन करण्यामागे बरीच कारणे आहेत. त्यातील काही कारणे येथे देत आहे.

धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात घेण्याचे प्रयत्न आणि त्याविषयी आलेले अनुभव

आम्ही सनातन धर्मापासून लांब गेलेल्या एकेका व्यक्तीला स्वधर्मात परत आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकेक मंदिर उभारण्याचे पुण्य आम्हाला मिळते, या भावनेतून कार्य आरंभले आहे.

चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग !

ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती अन् सोने समान आहे, तो योगीयुक्त, म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.

योगाभ्यास करतांना हे करा !

व्यायामानंतर २ मिनिटे सुक्या अंगपुसणीने किंवा हातांनी सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात न्यून होतो, तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युत्प्रवाह निर्माण होऊन तो शरिरातील रोगांना नष्ट करतो.

योग करा… मधुमेह घालवा !

योगाभ्यासामुळे मधुमेह नियंत्रणात राहून प्रसंगी त्याची तीव्रता अत्यल्प म्हणजे नसल्याप्रमाणेच होते. यासाठी मधुमेह बरा करणार्‍या काही योगासनांची येथे ओळख करून घेऊ.

योगाभ्यास करतांना या चुका टाळा !

विशिष्ट प्रकारच्या आजारात अपायकारक ठरणारी आसने करू नयेत. मासिक पाळीच्या काळात किंवा बाळंतपणात योगासने करू नयेत.

सर्व आजारांपासून दूर रहाण्यासाठी जेवण्याचे आणि पाणी पिण्याचे नियम !

अंघोळीनंतर लगेच जेवण करू नये; कारण पचनक्रिया करणार्‍या पेशींचे तापमान न्यून झाल्याने त्या अन्न पचवत नाहीत. त्यामुळे वात होतो. पोटाचा आकार वाढतो. खाल्ल्यानंतर १ घंटा अंघोळ करू नये किंवा अंघोळीनंतरही ३० मिनिटांनी जेवावे.

भगवान शंकर प्रवर्तक असलेले  योगशास्त्र !

योगशास्त्राचा उगम अनुमाने ५ सहस्र वर्षांपूर्वी भारतात झाला. भगवान शंकर हे योगशास्त्राचे प्रवर्तक मानले जातात. प्राचीन भारतीय धर्मग्रंथांमध्ये वेदांचे विवरण करण्यासाठी ‘दर्शनशास्त्रे’ लिहिली गेली.

पोटाची चरबी न्यून करण्याचे विविध योगाभ्यास !

सूर्यनमस्कार नियमित शास्त्रशुद्धरित्या घातल्याने पोटाची चरबी नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.

योगदिन साजरा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या संकल्पना !

हा दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एखादी संकल्पना देण्यात आली आहे. त्या वर्षी ‘सुसंवाद आणि शांततेसाठी योग’ ही संकल्पना वापरण्यात आली.