रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

८.५.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुमाऊली श्रीविष्णूच्या रूपात शेषनागावर पहुडली आहे. शेषनागाच्या डोळ्यांतून केशरी आणि पिवळा या रंगांचा प्रकाश प्रक्षेपित होत आहे…

साधकांनो, अन्य कुणाचेही स्वभावदोष न सांगता अंतर्मुख राहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ घेणे आवश्यक !

सेवा करतांना घडलेले संघर्षाचे प्रसंग आठवत असतांना साधकाला डोके जड होऊन निरुत्साही वाटणे आणि सत्संगाचा आनंद घेता न येणे…

स्मृतीभ्रंश होऊनही प.पू. भक्तराज महाराज आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न विसरणार्‍या देवद (पनवेल) आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (वय ८८ वर्षे) !

‘देवद आश्रमातील उत्पादन बांधणी सेवेशी संबंधित सेवा करणार्‍या श्रीमती विजयालक्ष्मी चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८८ वर्षे) यांना वयोमानानुसार स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यांना काहीही आठवत नसूनही त्या पुष्कळ आनंदी असतात. त्यांच्याविषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

भारतासह जगभरात १०वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगदिन साजरा केला. जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीन या देशात लोकांनी योग केला. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर अनुमाने १० सहस्र लोकांनी योग केला.

Anti-Sanatan DMK : विद्यार्थ्यांना अंगठी घालण्यावर आणि कपाळावर गंध लावण्यावर बंदी येणार !

तमिळनाडूत विद्यार्थ्यांशी संबंधित तुघलकी अहवाल ! हिंदूंच्‍या मुळावर उठणार्‍या अशा रझाकारी सत्ताधार्‍यांना हिंदूसंघटन करून पुढील निवडणुकीत कायमचे घरी बसवले पाहिजे !

Pakistan Horror : Man Burnt Alive – धर्मांध मुसलमानांनी आरोपीला पोलीस ठाण्यात घुसून गोळ्या झाडल्या !

कुराण, महंमद पैगंबर आदी धार्मिक श्रद्धांचा कथित अवमान झाल्यावरून इस्लामी देशांतच नव्हे, तर भारतातही धर्मांध मुसलमान कायदा हातात घेतात. याविषयी त्यांना कुणीही काहीही बोलत नाही.

उत्तरप्रदेशमध्‍ये अटक केलेल्‍या आरोपीचे मुंबई विमानतळावरून पोलिसांच्‍या तावडीतून पलायन !

आरोपींनी पोलिसांच्‍या हातावर तुरी देण्‍याच्‍या घटना वारंवार घडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी नियुक्ती !

२० जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभेतील सर्वांत वरिष्ठ खासदार असलेले भाजपचे भर्तृहरी महताब यांची ‘प्रोटेम स्पीकर’ (लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी नियुक्त केलेले तात्पुरते अध्यक्ष) म्हणून नियुक्ती केली.

तमिळनाडूत विषारी दारू प्यायलाच्या प्रकरणातील मृतांची संख्या ४७ वर !

जोपर्यंत सरकार दारूकडे ‘महसूली उत्पन्नाचे साधन’ म्हणून बघत राहील, तोपर्यंत अशा घटना घडतच रहातील ! जनतेने सरकारला दारूबंदी करण्यास भाग पाडले पाहिजे !