‘हिंदू कोड बिल’ सिद्ध करतांना डॉ. आंबेडकर यांनी घेतला होता मनुस्मृतीचा आधार !

डॉ. बाबासाहेब म्हणाले, ‘‘ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या, त्यांच्यामध्ये याज्ञवल्क्य आणि मनु यांच्या स्मृती अव्वल दर्जाच्या आहेत. दोघांनीही मुलींना पित्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी ‘मनुस्मृति’ जाळल्याच्या प्रकरणावर अनावृत्त पत्र

हिंदूंचा धर्मग्रंथ आज रस्त्यावर कुणीही येऊन जाळतो, बाबासाहेबांचे छायाचित्र फाडतो, त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. हे डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार चालते का ?

अपघाताच्या वेळी गाडीत असणार्‍या मुख्य आरोपीसह ३ अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटले !

पुणे येथील कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरण ! पुणे – कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीचे रक्ताचे नमुने पालटले, तर त्याच्यासह असलेल्या अन्य २ अल्पवयीन मुलांचेही रक्ताचे नमुने पालटल्याची माहिती समोर येत आहे. या ३ मुलांचा जो रक्तगट आहे, त्याच रक्तगटाच्या अन्य ३ जणांना बोलावून त्यांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयामध्ये घेण्यात आले. रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी … Read more

नामजपाच्या मंडलाचे उपाय केल्यावर साधिकेला आणि समाजातील लोकांना झालेले लाभ !

एका कागदावर श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल काढून नंतर त्यामध्ये समस्येच्या निवारणासाठी प्रार्थना लिहावी. असे केल्याने समस्येचे निवारण होते. 

नागपूर येथील ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. श्रीराधा नीरज आवदे (वय ५ वर्षे) !

वैशाख कृष्ण नवमी (१.६.२०२४) या दिवशी चि. श्रीराधा नीरज आवदे हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. वर्षा नीरज आवदे यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

काळानुसार ईश्वराच्या व्यापक रूपाचे दर्शन करवून देणार्‍या ‘समष्टी भावा’चे महत्त्व

सध्या सर्वत्रची स्थिती चिंताजनक आहे. कुणालाही धर्मशिक्षण नाही. धर्माविषयी सर्वच अज्ञानी आहेत. त्यासाठी ‘समाजामध्ये अध्यात्मप्रसार करून धर्म आणि राष्ट्र यांच्या उत्थापनार्थ करावयाची सेवा’ या संदर्भात जागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’

डॉ. अजय तावरेंना भर चौकात फाशी द्या ! – रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणार्‍या घटना घडत आहेत. ‘उडता पंजाब’ सारखे ‘उडता पुणे’ म्हणण्याची वेळ आली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची गुरुभक्ती आणि साधकांवरील मातृ-पितृवत् प्रीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांचा ‘सर्वकाही श्री गुरूंचेच आहे’, असा भाव असणे, त्यामुळे साधकांवरही गुरुभक्तीचा संस्कार होणे

श्री गुरूंच्या असती अंतरंगी शिष्य (पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी) ।

आज वैशाख कृष्ण दशमी (१.६.२०२४) या दिवशी सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा ९१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सुनेने त्यांच्याविषयी केलेली कविता येथे दिली आहे.