सांगली शहरातील कॅफेचालकांवर कडक निर्बंध घालणार !

शहरातील १०० फूटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर ‘हँग ऑन कॅफे’सह ३ अवैध कॅफेची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी पुढील कार्यवाहीला प्रारंभ केला.

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आई-वडिलांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी !

डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हळनोर, शिपाई घटकांबळे यांच्याही पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने वाढ केली आहे.

४ जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे.

लाच घेणारा अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज येथील बँक लॉकरमध्ये कोट्यवधी रुपये आणि सोने मिळाले !

पाटबंधारे विभागात कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला २८ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना परळी येथे रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

प्रवेशद्वाराचा रस्ता रिक्शाचालकांनी अडवल्याने प्रवाशांची गैरसोय !

रेल्वे प्रशासन या संदर्भात निष्क्रीय कसे ? उद्दाम रिक्शाचालकांवर कठोर कारवाई कधी होणार ?

तळेगाव दाभाडे (पुणे) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांच्या गाडीने उभ्या केलेल्या २ गाड्यांना दिली धडक !

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी ‘शांताई सिटी सेंटर’ समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या २ गाड्यांना धडक दिली. धडक दिल्यानंतर ते घटनास्थळी न थांबता घरी निघून गेले.

लष्करात भरती करण्याच्या प्रकरणी लाच मागितल्याने लेफ्टनंट कर्नलवर पुन्हा एकदा गुन्हा नोंद !

लष्करामध्ये ज्या ज्या विभागात भ्रष्टाचार शिरला आहे, तो बाहेर आला, तरच लष्कराचे वेगळेपण अबाधित राहील !

मुंबई बाँबस्फोट खटल्यातील शिक्षा भोगणार्‍या आरोपीची हत्या !

कळंबा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा प्रकार !

Ruchira Kamboj Retires : परराष्ट्र मंत्रालयातील ३७ वर्षांच्या सेवेनंतर रूचिरा कंबोज निवृत्त !

‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.

Ravina Tandon Accident : (म्हणे) ‘अभिनेत्री रविना टंडन यांनी वृद्ध महिलेला कारद्वारे धडक देऊन तिला मारहाण केली !’  

येनकेन प्रकारेण हिंदूंना त्रास देण्याचा हा प्रकार नव्हे का ? असे खोटारडेपणे वागून समाजात तेढ निर्माण करण्याचा तर धर्मांधांचा उद्देश नव्हता ना ?, याची चौकशी पोलीस करणार का ?