मीराबाग, सावर्डे येथील जलप्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
मीराबाग- सावर्डे येथील प्रस्तावित ३० एम्एल्डी जलप्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. २ जूनला सकाळी मीराबाग, सावर्डे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात यासंबंधी बैठक झाली.
मीराबाग- सावर्डे येथील प्रस्तावित ३० एम्एल्डी जलप्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. २ जूनला सकाळी मीराबाग, सावर्डे येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात यासंबंधी बैठक झाली.
महापालिकांच्या निविदा प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासन कठोर पावले केव्हा उचलणार ?
छत्रपती संभाजीनगरचे मावळते पोलीस आयुक्त मनोज लोहिया ३१ मे या दिवशी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना येथील ‘एम्.जी.एम्.’च्या रुख्मिणी सभागृहात आयोजित एका सोहळ्यात निरोप देण्यात आला.
लोकसभा निकाल जवळ आल्याने त्यांनी भाकीत केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत गोंधळाचे रहाणार असून मोठे पालट होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
हवामान अभ्यासकांनी ४ किंवा ५ जून या दिवशी पावसाचे आगमन होणार असल्याचे सांगितले आहे. या कालावधीत मध्यम सरी पडतील.
प्रचंड गर्दीमुळे दिवा रेल्वेस्थानकात झालेला प्रकार !
गेल्या ३ दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील रेल्वेस्थानकात चालू असलेला लोकलचा ३६ घंट्यांचा मेगाब्लॉक २ जून या दिवशी संपला. दोन्ही मेगाब्लॉक संपल्याची घोषणा रेल्वेने केली.
जयानंद धाम, लोणावळा येथे प.पू. साध्वी श्री नमिवर्षा श्रीजी म.सा. यांच्या २५ व्या दीक्षा दिवसानिमित्त ‘संयम रजत यात्रा महोत्सव’ ३० मे या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला.
ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप लक्षात घ्या !
गोरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे करणार्या गोरक्षकांविरुद्ध खोटी तक्रार प्रविष्ट करून गोरक्षकांना अडकवण्याचे षड्यंत्र करणार्या अशा घुसखोरांपासून जनतेने सावध रहाणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे वरील घटनेतून लक्षात येते !