गोरक्षकांवरील आक्रमणे कधी थांबणार ?
नाशिक येथे बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणार्या २ गोरक्षकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नाशिक येथे बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणार्या २ गोरक्षकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारी युवा पिढी घडवणारी शिक्षणपद्धत अवलंबल्यास भारत निश्चितच विश्वगुरु होईल !
वडाच्या झाडात ईश्वरी तत्त्व असते. त्या वडाचे पूजन भावपूर्ण केल्याने त्यातील चैतन्य स्त्रियांना मिळते…
एकाच भूमीची दुसर्यांदा विक्री होत आहे, हे संबंधित उपनिबंधक कार्यालयाच्या लक्षात कसे येत नाही ? हा भोंगळ कारभार कि भ्रष्टाचार ?
‘मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्करी करणार्या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले…
नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल, तर ते फक्त नामच होय. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच आहे.
उच्च न्यायालय म्हणाले, ‘खालच्या न्यायालयाने दायित्वपूर्वक प्रकरण हाताळणे आवश्यक होते. कुणीही प्रकरण घेऊन आले की, त्यात शिक्षा सुनावणे अयोग्य आहे. ज्यांना आरोपी केले, त्यांचा गुन्ह्यात सहभाग काय आहे ? तसेच त्यांच्या विरुद्ध काय आरोप करण्यात आले ? याचा सांगोपांग विचार करूनच खटल्याचा निवाडा द्यावा.’
‘मौलवी अब्दुल रहीम राठोड याने बकरी ईदच्या निमित्ताने ज्या जनावरांची कुर्बानी दिली जाते, त्यांची सूची सामाजिक माध्यमांवर प्रसारित करताना त्याने गायीचाही समावेश केला होता. त्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आणि त्याच्यावर कारवाई केली.’
जोपर्यंत आपण धर्मांधांच्या १०० पावले पुढे जाणार नाही, तोपर्यंत ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’ यांसारख्या समस्यांशी झुंजत रहाणार आहोत. ज्या लोकांनी तलवारीच्या भीतीने मुसलमान पंथ स्वीकारला, ते आपलेच लोक होते.