गोरक्षकांवरील आक्रमणे कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

नाशिक येथे बेकायदेशीररित्या गोवंशियांच्या मांसाची विक्री चालू असतांना ती थांबवणार्‍या २ गोरक्षकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात ते घायाळ झाले असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/805651.html