PM Modi On Yoga : ‘योगा’ला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

२१ जून या दिवशी देशात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ चालू केला होता. यंदा १० वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे.

Japan Fertility Rate Decline : जपानमध्ये जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर : लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील !

जन्मदरामध्ये घट, हे जपानसाठी मोठे आव्हान ठरले आहे. लोकांचा मुले होऊ न देण्याकडे कल असल्यामुळे देशाला लोकसंख्येशी निगडित आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जन्मदरातील अभूतपूर्व घट अल्प करण्यासाठी जपान सरकार विविध प्रयत्न करत आहे.

Postmartam Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शवविच्छेदनाच्या वेळी पुरावे गायब केल्याचा ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यावर संशय !

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. तावरे यांनीच शवविच्छेदन केले असून त्या प्रकरणात पुरावे गायब केल्याचा त्यांच्यावर संशय आहे, असे वृत्त ‘हिंदुस्थान पोस्ट’ या संकेतस्थळाने प्रसारित केले आहे.

स्वेच्छेचे २ प्रकार !

‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’

हिंदु राजकारणी असे का बोलत नाहीत ?

जम्मू येथे हिंदूंवरील आतंकवादी आक्रमणानंतर ‘पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोर्‍यात हिंदूंची हत्या करू देऊ नका. त्यांचे रक्षण करा !’, असे आवाहन नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

संपादकीय : मोदी सरकारला आतंकवाद्यांचे आव्हान !

काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी पाकचा नायनाट करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी !

बुद्धीमान मनुष्य बाह्यसुखे सोडून आंतरिक सुखात रममाण होणे

तुम्ही जितके तुच्छ भोग भोगता, तितकी तुमची मन:शक्ती आणि प्राणशक्ती दुर्बळ होते.

मंगलघटिकेचा घात !

प्रत्येकच जण आज धर्मशिक्षणापासून वंचित आहे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदूंनीच प्रयत्न करणे अपरिहार्य आहे !