बालपणापासूनच सात्त्विकतेची ओढ असलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा ठाणे येथील कु. मुकुल प्रसाद पेंढारकर (वय ११ वर्षे)!

मुकुल स्नानापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करतो. तो नियमितपणे देवाचे श्लोक आणि स्तोत्र म्हणतो. त्याला पूजा करायला आणि शंख वाजवायला आवडते. ‘सर्व ठिकाणी बाप्पा (देव) आहे’, असा त्याचा भाव असतो.

आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी गुन्हा नोंद

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच स्वपक्षातील महिला खासदाराला मारहाण होते, हे आम आदमी पक्षाला लज्जास्पद ! पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी !

साधनेमध्ये मुले आणि पत्नी यांचाही अप्रत्यक्ष लाभ होत असणे !

पती पत्नीच्या आवडी-निवडी जपण्यासाठी स्वतःच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करतो, त्यातून तो परेच्छेने वागण्यास शिकतो. त्यामुळे पतीलाही पत्नी एका अर्थाने साधनेसाठी साहाय्यक ठरते.

साधनेने प्रारब्धावरही मात होऊन आध्यात्मिक उन्नती होत असल्याने साधकांनी प्रारब्धाचा विचार करू नये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ७ वर्षे) यांना बालवयातच यज्ञाविषयी असलेली जाण आणि त्यांनी त्याचे श्रेय संतांना देणे

वैशाख शुक्ल दशमी (१८.५.२०२४) या दिवशी सनातनचे पहिले संत पू. भार्गवराम प्रभु यांचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पणजी पू. (श्रीमती) राधा प्रभु यांना जाणवलेली त्यांची यज्ञाविषयी जिज्ञासा आणि जाण येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरातील साधिकांकडून ‘कृतीतून साधना शिकवणे कसे असते ?’, हे शिकणे

‘रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करत असतांना स्वयंपाकघरातील साधिकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे देत आहोत . . .

देवा, लाभो तुझा सहवास प्रत्येक क्षणी ।

‘पूर्वी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सेवेच्या निमित्ताने माझ्याशी बोलले होते. १०.४.२०२३ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपाला बसले असतांना मला तो मागील प्रसंग आठवला आणि मला पुढील ओळी सुचल्या.

पाटलीपुत्र (बिहार) येथील शाळेच्या गटारात सापडला ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह

येथील टायनी टॉट अ‍ॅकॅडमी या शाळेच्या नाल्यामध्ये ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने संतप्त झालेल्या मुलाच्या नातेवाइकांनी संपूर्ण शाळाच पेटवून दिल्याची घटना १७ मे या दिवशी घडली.

सांगलीत गुंगीचे औषध देऊन कॅफेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक !

येथील १०० फुटी रस्त्यावरील ‘हॅग ऑन कॅफे’त अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ सिद्ध करून अत्याचार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

भ्रमणभाष बंद करूनही मतदान केंद्राच्या ठिकाणी नेता येणार नाही ! – निवडणूक आयोग

मतदान केंद्राच्या ठिकाणी भ्रमणभाष नेण्यावरून राज्यात काही ठिकाणी वादाचे प्रसंग ओढवले. या पार्श्वभूमीवर यापुढील लोकसभेच्या मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या १०० मीटरपर्यंत भ्रमणभाष नेण्यावर …