‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन

अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे

पिंपरीतील (पुणे) २४ अनधिकृत होर्डिंगधारक आणि मालक यांविरुद्ध गुन्हे नोंद !

गुन्हे नोंद करण्यासमवेत लवकरच त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! अशी कारवाई नेहमीच केली तर शहरात अनधिकृत होर्डिंग उभे रहाणार नाहीत !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणवर्गांना आरंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केले जाणारे प्रशिक्षणवर्ग या वर्षीपासून नवीन पद्धतीप्रमाणे होणार आहेत. पूर्वी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ग असे वर्ग होत.

तिसरी ते बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके पालटणार !

इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच पालटण्यात येणार आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयातील बनावट प्रमाणपत्राच्या वाटपाचे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता !

बनावट प्रमाणपत्र मिळवून अपंग अपात्र व्यक्ती सरकारी नोकरी किंवा शासकीय सुविधा यांचा लाभ घेत आहे; मात्र त्यामुळे खरे अपंग सुविधांपासून वंचित रहात आहेत, हा खरा गंभीर विषय आहे.

(म्हणे) ‘मुलांच्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही !’ : शरद पवार

जर हे पुरोगामी मनुस्मृतीला इतका विरोध करतात, तर ‘कोलकाता कुराण पिटिशन’मध्ये त्या ग्रंथातील समाजात विद्वेष पसरवणार्‍या आयतांना विरोध करण्याचे धाडस ते दाखवतील का ?

भारतीय दूतावासाकडून कंबोडियातील ३६० ओलिसांची सुटका

पीडितांना आधी नोकरीचे आमीष दाखवून नंतर ओलीस ठेवण्यात आले होते. आता सर्वांना लवकरच भारतात आणण्याची सिद्धता चालू आहे.

पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन : १०० जणांचा मृत्यू

प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ बेटांचा देश असणार्‍या पापुआ न्यू गिनी येथील काओकलाम गावात झालेल्या भूस्खलनामध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

चीनमध्ये कोरोनाचे सत्य वार्तांकन केलेल्या महिला पत्रकाराची ४ वर्षांनी कारागृहातून सुटका !

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहान शहराचे अनेक व्हिडिओ केले होते प्रसारित !

रशियाने त्याच्या देशातील अमेरिकी संपत्ती केली जप्त !

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची रशियाची संपत्ती जप्त केली आहे.