राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !

कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवत मागील ३ दिवसांत एकूण ३२ विविध परवाना कक्ष अनुज्ञप्ती बंद केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरणार्‍या आस्थापनांना ७ लाख रुपये दंड !

महापालिकेने ५ मार्चपासून ही कारवाई चालू केली असून २४ मे पर्यंत ६५२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात पाठवा !

या नागरिकांना बांगलादेश येथून घेऊन येण्यापासून याचा सूत्रधार कोण ? यांना पारपत्र कोण बनवून देतो ? यांचे स्थानिक पाठीराखे कोण ?

छत्रपती संभाजीनगर येथे बिअर बार आणि उपाहारगृहे रात्री ११ नंतरही चालूच !

‘शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत शहरात रात्री ११ वाजल्यानंतर अनेक बार आणि उपाहारगृहे चालू असतात.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने पुणे येथे आंदोलन !

पुणे शहर आता अमली पदार्थांचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची झालेली दुरवस्था, पोलीस-प्रशासनात अवास्तव राजकीय हस्तक्षेप यांमुळे परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत आहे.

आमच्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही कायदेशीर मार्गाने जात आहोत ! – अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त

गाडीचा चालक पालटण्याचा प्रयत्न !
आरोपीवर ३०४ कलमानुसार अन्वेषण चालू !

बेळगावमध्ये क्रिकेटच्या वादातून दोन गटात संघर्ष

नेहमी केवळ हिंदूंच्याच घरांवर दगडफेक कशी होते ? यासाठी धर्मांध आधीच दगड जमवून ठेवतात का ?’, असे प्रश्न कधी पुरोगाम्यांना पडत नाहीत !

(म्हणे) ‘मुलांच्या डोक्यात काय घालण्याचा प्रयत्न चालू आहे, हे कळत नाही !’

शिक्षणाच्या नावाखाली अनेक मदरशांतील मुलांच्या डोक्यात काय घातले जाते ?, असा प्रश्‍न कधी शरद पवार यांना पडला का ?

वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील महादेव मंदिराशेजारील जागा ‘वक्फ बोर्डा’ने बळकावल्याच्या निषेधार्थ गाव बंद !

‘वक्फ बोर्डा’ला कुठलीही भूमी बळकावण्याचा अधिकार देणारा कायदा रहित करण्याची मागणी हिंदूंनी करणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनी आता त्यासाठी संघटित व्हावे !