चीनचे बटिक बनलेल्या नेपाळला धडा शिकवा !

नेपाळने त्याच्या १०० रुपयांच्या नोटांवर देशाचा नवीन नकाशा छापण्याची घोषणा केली आहे. या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या भारतातील ३ भागांचा समावेश करण्यात येणार आहे.

संपादकीय : रोहित वेमुला याच्या मृत्यूचे राजकारण !

रोहित वेमुला याला दलित ठरवून केलेली हिंदूंची अपकीर्ती, हे हिंदु आतंकवादाप्रमाणेच काँग्रेसने रचलेले षड्यंत्र !

सद्गुरूंची ‘वृत्ती’ !

सद्गुरूंचे बळ निवृत्तीत असते. सहजप्राप्त असेल, तर उपभोगाचा आनंद सद्गुरु घेतील; पण ते प्राप्तीच्या मागे लागणार नाहीत.

हिंदू अल्पसंख्यांकांवर अत्याचार आणि आतंकवादी कारवाया करतात हेच मोठे षड्यंत्र !

अल्पसंख्यांकांकडून दिल्या जाणार्‍या शिक्षण संस्थांतून देशाचे तुकडे करण्याची भाषा शिकवली जाते. ती राष्ट्राच्या दृष्टीने हानीकारक आहे.

सनातन धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना दडपण्याचे कारस्थान ! – डॉ. अमित थढाणी

अंनिसच्या आर्थिक व्यवहारांत मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. डॉ. दाभोलकर यांनी कायद्याचे उल्लंघन करून विदेशातून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या.

वारसा कर आणि संपत्तीचे समान वाटप अन्यायकारकच !

नागरिकांची संपत्ती कह्यात घेण्याची काँग्रेसची ही घातक मानसिकताच उलट मोठ्या प्रमाणात सामाजिक विषमता, सामाजिक भय, अस्थिरता आणि अशांतता निर्माण करील, असे वाटते.

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटामुळे जगाला युगपुरुषाची ओळख !

चित्रपट बघणार्‍यांना ‘हे तर आम्ही प्रथमच पहात आहोत’, असे वाटून ‘हे आमच्यापासून का लपवले गेले ?’, याविषयी लोकांच्या मनात एक प्रकारचा राग दिसून आला.

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी भारताची केली धर्मशाळा !

कोणताही इस्लामी देश अन्य इस्लामी देशांतील मुसलमानांना आश्रय देत नसतांना भारताने मात्र आशांना आश्रय देऊन त्याची अतोनात आणि कधीही भरून न निघणारी हानी करून घेतली आहे !

‘प्रार्थनास्थळ (विशेष प्रावधान) अधिनियम १९९१’ आणि काशी-मथुरा मुक्ती आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेला हिंदुद्वेषी ‘प्रार्थनास्थळ कायदा’ आणि ‘वक्फ बोर्ड कायदा’ रहित करण्यासाठी हिंदूंनी दबाव आणणे आवश्यक आहे !

भयपट पाहिल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर (‘ऑरा’वर) नकारात्मक परिणाम होतात ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

व्यक्तीने भयपट पाहिल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणाऱ्या परिणामासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेल्य वैज्ञानिक चाचणीचे निष्कर्ष येथे देत आहे.