चीनचे बटिक बनलेल्या नेपाळला धडा शिकवा !

फलक प्रसिद्धीकरता

नेपाळने त्याच्या १०० रुपयांच्या नोटांवर देशाचा नवीन नकाशा छापण्याची घोषणा केली आहे. या नकाशात लिपुलेख, लिंपियाधुरा आणि कालापानी या भारतातील ३ भागांचा समावेश करण्यात येणार आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे करा: https://sanatanprabhat.org/marathi/790611.html