मनुस्मृतीने सांगितलेले पर्यावरणरक्षण

असे मार्गदर्शन आपल्याला आपल्या धर्माने केलेले आहे, म्हणजेच पर्यावरण संतुलनाचा अभ्यास आपल्या ऋषिमुनींनी फार पूर्वीच केलेला होता, असे आपल्याला दिसते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटकमधील ‘वादिराज स्वामी मठ’ आणि ‘श्री मारिकांबादेवी’ यांच्या घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

‘सप्तर्षी जीवनाडीवाचन क्रमांक १६५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘नंदीहिल्स’ येथील नंदीच्या तपस्थानाचे दर्शन घेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी, म्हणजे २४.१.२०२१ या दिवशी कर्नाटकातील सोंदा येथील ‘वादिराज मठ’ येथे दर्शन घेण्यासाठी निघालो…

साधिकेने स्वतःतील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यावर तिचे झालेले चिंतन अन् तिला झालेला लाभ !

‘एखाद्या प्रसंगाविषयी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगू नये’, असे वाटणे; मात्र स्वतःकडून नकळत त्या प्रसंगाविषयी सांगितले जाणे आणि सूक्ष्मातून देवाचे अनमोल साहाय्य लाभणे

धर्मपालन हेच शाश्वत उत्तर !

हिंदु धर्म हा निसर्ग अनुकूल आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी सांगितलेलेच आहे.

‘अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।’, हे संत ज्ञानेश्वरांचे वचन सार्थ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला रामराज्याचा संकल्प हा संपूर्ण सृष्टीसाठी आहे. त्यांच्यासारख्या अवताराचे कार्य हे केवळ मानवी जीवनापुरते मर्यादित नसून चराचर सृष्टीसाठी आहे तसेच त्यांच्या उदात्त विचारांची व्यापकता तिन्ही लोक व्यापून टाकणारी आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहातांना भाग्यनगर येथील साधकांना आलेल्या अनुभूती

गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आमच्या घरी काही साधकांचे संगणकीय प्रणालीद्वारे सोहळा पहाण्यासाठी नियोजन झाले होते. तेव्हा आम्ही ‘घरी साक्षात् गुरुदेवांचे आगमन होणार आहे’, असा भाव ठेवून सिद्धता केली, तेव्हा देवघरात पुष्कळ सुगंध येऊ लागला…

हिंदु संस्कृतीची निसर्गानुकुलता

‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ (जीव हेच जिवाचे अन्न आहे) हा मूलमंत्र सांगणार्‍या सनातन हिंदु संस्कृतीत पंचमहाभूतांनाच देव मानले आहे. त्यामुळे साहजिकच मानवाला सांभाळणारा निसर्ग पूजनीय आहे.

परात्पर गुरुदेवांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी नृत्याचा सराव करतांना कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती !

गीताच्या शेवटी ‘श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतो’, या प्रसंगाचे वर्णन करतांना मी श्रीकृष्णाची आणि शर्वरी अर्जुनाची भूमिका साकारत होती. त्या वेळी ‘तिथे मी नसून माझ्या ठिकाणी साक्षात् श्रीकृष्ण आहे’, असे मला जाणवले.

दुबईमध्ये आलेला पूर : निसर्गाची आणखी एक चेतावणी !

आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.