हिंदु राष्ट्रातील असे होईल पर्यावरण रक्षण !

  • सुखसाधनांचा अतीवापर टाळणे
  • नैसर्गिक शेती करणे
  • प्रदूषणकारी उद्योग, प्लास्टिक आणि अन्य कारखाने बंद करणे
  • खासगी वाहनांचा उपयोग टाळून लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचा वापर करण्यास बाध्य करणे
  • विध्वंसक शस्त्रे, अस्त्रे यांच्या निर्मितीवर बंदी असेल.

हिंदु राष्ट्रात याचे १०० टक्के पालन केले जाईल