Cows Rescued Bakri Eid : बकरी ईदला हत्या करण्यासाठी आणलेल्या १२ हून अधिक गायींची सुटका

सुरत्कल (कर्नाटक) – बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने येथे बकरी ईदच्या वेळी हत्या करण्यासाठी पशूवधगृहात आणलेल्या १२ हून अधिक गायींची सुटका केली. (बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना, तसेच गोरक्षकांना जी माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक) या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.