नागपूर येथे नागरिकांची अडीच लाख रुपयांची लूट करणारे २ पोलीस कर्मचारी निलंबित !
नागरिकांवर दरोडा घालणारे पोलीस असणे, हे महाराष्ट्रातील पोलिसांना लज्जास्पद !
नागरिकांवर दरोडा घालणारे पोलीस असणे, हे महाराष्ट्रातील पोलिसांना लज्जास्पद !
इचलकरंजी येथील शस्त्रतस्कर मनीष नागोरी याच्यावर कोल्हापूर, सातारा शहर, पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शस्त्रतस्करीचे गुन्हे नोंद आहेत.
निवडणुकीतील व्यय, अपप्रकार, सदोष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, यांविषयी, तसेच मतदार नोंदणी, मतदान केंद्र आदींविषयी ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत हे पोर्टल उपलब्ध आहे.
बाजू मांडण्याची संधी न देताच निलंबन झाले असेल किंवा नियमांना डावलून निर्णय देण्यात आला असेल, तर त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकतो; मात्र न्यायाधिशांच्या अशोभनीय वर्तनाला दुर्लक्षित करता येणार नाही, असे या वेळी उच्च न्यायालयाने निर्देशित केले.
बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या कराचा बहुतांश पैसा हा अल्पसंख्यांकांचे भरण पोषण करण्यात खर्च होत असल्याचे यावरून दिसून येते. यांतील अनेक अल्पसंख्य धर्मांध मात्र विविध प्रकारचे जिहाद आणि देशविरोधी कृत्ये करण्यात गुंतले आहेत.
आयकर विभागाने शहरातील १६ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी १ कोटी ३३ लाख रुपये रोकड, तसेच २२ किलोग्राम सोने, हिरे, निनावी संपत्तीची कागदपत्रे आदी जप्त करण्यात आले आहे.
जगातील एकाही इस्लामी देशात मुसलमानांना मागासवर्गीय ठरवून त्यांना आरक्षण दिलेले नाही; मात्र काँग्रेसने हा चमत्कार केला आहे !
प्लास्टिकमुळे आरोग्याची सर्व प्रकारे हानी होत आहे, हे जर स्पष्ट झाले आहे, तर आता त्यावर जागतिक स्तरावर बंदी घालणे आवश्यक आहे. यासाठी भारताने पुढाकार घ्यावा !
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणार्या ५ दुकानदारांवर कारवाई केली आहे. यात २ सहस्र किलो बनावट मावा पेढा आणि मिठाईल असा एकूण ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी अविश्वसनीय कार्य करत आहेत. मोदी यांना भारतातील प्रसारमाध्यमे विरोध करत असतांनाही त्यांनी ४० कोटी भारतियांना दारिद्य्रातून बाहेर काढण्याचे महत्कार्य केले आहे.