धर्मराजा आणि सनातन संस्थेच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांच्या विचारप्रक्रियेतील साम्य !
धन्य ती मधुराताई ! आणि धन्य ते असे साधक घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !’
धन्य ती मधुराताई ! आणि धन्य ते असे साधक घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !’
‘जुलै २०२३ मधील गुरुपौर्णिमेनंतर मी कुठल्याही देवळात गेल्यावर अधूनमधून माझ्याकडून आम्हा तिन्ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांसाठी (सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. राम होनप आणि मी) पुढे दिल्याप्रमाणे प्रार्थना होऊ लागली…
साधकांनो, ‘सनातन प्रभात’साठी लिखाण लिहून देणे’, ही समष्टी साधना असून, ही सेवा निरपेक्षतेने आणि कृतज्ञताभावाने झाली, तरच त्यातून आपली साधना होईल…
सनातन धर्माच्या प्रसारासाठी समर्पित असलेल्या सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.