कोट्यवधी रुपयांची रोकड, सोने आणि हिरे जप्त !

बेंगळुरू – आयकर विभागाने शहरातील १६ ठिकाणी धाडी घातल्या. या वेळी १ कोटी ३३ लाख रुपये रोकड, तसेच २२ किलोग्राम सोने, हिरे, निनावी संपत्तीची कागदपत्रे आदी जप्त करण्यात आले आहे.
#incometaxdepartment raids 16 places in #Bengaluru !
Crores of rupees in #Cash , #GOLD & #Diamonds seized !#Corruption #Election2024 pic.twitter.com/VBdHQUskDc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2024
स्थानिक कारखानदार, तसेच सोन्याचे व्यापारी यांच्या घरी ही कारवाई करण्यात आली. २६ एप्रिलला राज्यातील १४ मतदारसंघांत मतदान होणार असून उर्वरित १४ जागांसाठी ७ मे या दिवशी मतदान आहे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !