पिंपरी (जिल्हा पुणे) येथे नवजात बालकांची विक्री करणार्या ६ महिलांच्या टोळीस अटक !
आर्थिक लाभाकरता नवजात बालकांची विक्री करणार्या महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
आर्थिक लाभाकरता नवजात बालकांची विक्री करणार्या महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !
याविषयी १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता.
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !
खरे पहाता सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर पवित्र तीर्थ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे; मात्र ती आढळून आली नाही. या अस्वच्छतेमुळे वारकर्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.
‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. . . असे म्हणणार्या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी विकास प्रभाकर यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दोघे आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले होते. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
इराण-इस्रायल संघर्षाची स्थिती लक्षात घेऊन भारताने पाक आणि चीन या शत्रूदेशांविरुद्ध युद्धसज्ज रहाणे आवश्यक !
‘गुरुदेव, आपण सगुण आहात; कारण सगुणात वावरतांना दिसता म्हणून; पण आपणाला गुण स्पर्शतच नाही. माया स्पर्शूच शकत नाही.
ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड या देशांत आपल्या हिंदूंच्या मंदिरामध्ये येणारे सर्व भाविक सात्त्विक वेशभूषा करतात.