परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीच्या संदर्भात साधकाला जाणवलेली सूत्रे !

देवघरातील देवतांच्या मूर्तींच्या भोवती सूक्ष्मातून विविध रंगांची वलये दिसतात; कारण देवता सगुण आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या भोवती रंगीत वलय दिसत नाही; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहेत.

नावाप्रमाणे सतत आनंदी असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ.आनंदी अतुल बधाले !

सौ. आनंदीला काही गोष्टी न सांगताही समजतात. त्यामुळे ‘कोणत्या परिस्थितीत कसे वागावे ?’, हे तिला समजते. ती सर्व परिस्थितीशी जुळवून घेते.

गुरूंच्या मनातील जाणून सूक्ष्मातील ज्ञानाच्या धारिकांच्या संकलनाची सेवा करणार्‍या सुश्री (कु.) दीपाली होनप !

दीपालीताईने मला पूर्वी ज्या शंका विचारलेल्या असतात, त्याच शंका परात्पर गुरु डॉक्टरांनी ती धारिका वाचून विचारलेल्या असतात.यावरून ‘दीपालीताईला ज्ञानाच्या धारिकेत येत असलेल्या शंका या ईश्वरी प्रेरणेनुसार आहेत’, हे लक्षात येते.’

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा हरीष पिंपळे यांना आलेल्या विविध अनुभूती

एकदा मी रामनाथी आश्रमात भाकरी करण्याची सेवा करत होते. त्या वेळी मी मानसरित्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टर स्वामी समर्थांच्या रूपात समर्थांप्रमाणेच मांडी घालून गादीवर बसलेले दिसले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेच्या भावाला होणारा वाईट शक्तीचा त्रास दूर होणे आणि भावाच्या संपूर्ण आजारपणाच्या कालावधीत साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

‘परम पूज्य आमच्या जीवनात असणे, ही आमच्यासाठी किती भाग्याची गोष्ट आहे’, हेसुद्धा समजण्याची आमची क्षमता नाही.’