भारतात हिंदू आणि त्यांचे नेते असुरक्षित !

फलक प्रसिद्धीकरता

पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी विकास प्रभाकर यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. दोघे आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले होते. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/784203.html