वेंगरुळ (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील ‘सव्यसाची गुरुकुलम्’ येथे भारतीय व्यायामप्रकार शिकायला गेल्यावर सनातनच्या साधकांना शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !
‘सव्यासाची गुरुकुला’त शिवकालीन युद्धकला शिकवली जाते, तसेच शरीर सौष्ठवासाठी प्राचीन भारतीय व्यायामपद्धतींचा अवलंब केला जातो. ‘सव्यासाची गुरुकुलम्’ची जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि तिथे शिकायला मिळालेली सूत्रे क्रमशः प्रस्तुत करीत आहोत.