Pakistan Flood : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पूर : वीज कोसळून ५७ जणांचा मृत्यू !

मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील ३३ आणि पाकिस्तानमधील २४ जणांचा समावेश आहे.

India Gifts Nepal : भारताकडून नेपाळला ३५ रुग्णवाहिका आणि ६६ स्कूल बस भेट !

नेपाळचे अर्थमंत्री वर्षमान पुन यांनी नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहकार्याने चालू असलेल्या विकास प्रकल्पांचे कौतुक केले.

Letter To CJI : न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करून ती दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

चुकीच्या माहितीद्वारे न्यायव्यवस्थेविरुद्ध जनभावना भडकावण्याच्या रणनीतीबद्दल आम्ही विशेषतः चिंतित आहोत. असे करणे केवळ अनैतिकच नाही, तर आपल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाही हानीकारक आहे.

Rajasthan BJP Death Threat : (म्हणे) ‘हिंदूंसाठी उठणारा आवाज बंद केला जाईल !’ – राजस्थानमधील भाजप कार्यकर्त्याला मिळाली धमकी !

या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

Sarabjit Killer Dead : सरबजीत सिंह यांची हत्या करणार्‍याची पाकमध्ये अज्ञातांकडून हत्या !

पाक आणि अन्य देश येथे आतापर्यंत भारतविरोधी आतंकवादी आणि गुंड यांच्या २१ हत्या झालेल्या आहेत.

अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी ३ – ४ वर्षे लागतील !

पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

पुणे येथे चोरीची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

राज्यघटनेतील ‘सर्वांना समान न्याय’, हे तत्त्व न पाळणारे पोलीस खाते ! हा राज्यघटनेचाही अवमान नाही का ?

चांदवड (जिल्हा नाशिक) येथे तोतया तहसीलदाराने २ व्यापार्‍यांना लुटले !

अशांना शोधून काढून त्यांच्याकडून सर्व साहित्य कह्यात घेऊन पैसेही वसूल करायला हवेत !

पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच लक्षण !