हिंदूंवर आक्रमण करणार्या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री
हिंदूच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
हिंदूच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणार्या पोलिसांना बडतर्फच करायला हवे !
मालदीवने भारतविरोधी भूमिका घेतली आणि त्यानंतर त्याची परिस्थिती बिकट झाली. मालदीवनंतर आता भारताला विरोध करणार्या कॅनडावर आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे.
देहली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (‘ईडी’ला) समन्स बजावले. न्यायालयाने ईडीला तिची बाजू मांडण्यासाठी २ आठवड्यांची मुदत दिली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंदिरात धार्मिक प्रवचन चालू असतांना भारतविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी तिघांच्या विरोधातील आरोपपत्र रहित करण्यास नकार दिला.
संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता !
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पसार झालेला आरोपी महंमद उपाख्य पप्पू कुरेशी याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशी याने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि देहली येथील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते.
काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्न
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले स्पष्ट !
राज्यात सातत्याने संभाजीनगर बसस्थानक विभाग अव्वल ठरला आहे. सध्या पुणे-संभाजीनगर मार्गावर १० ‘ई-शिवाई’ चालू असून संभाजीनगर विभागासाठी २१८ बस मिळणार असून ‘सिडको’साठी ७८ ‘ई-शिवाई’ लवकरच येणार आहेत.