नागपूर येथे व्यंकटेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रथम उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी आवेदन भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उपाख्य दीपक कटकधोंड यांनी आवेदन प्रविष्ट केले आहे.

पुणे विद्यापिठामध्ये एका व्यक्तीला एकच पद देण्याची विद्यापीठ अधिसभा सदस्यांची मागणी !

विद्यापिठाच्या अधिसभेची बैठक २४ मार्च या दिवशी होणार आहे. त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. विद्यापिठात २०० हून अधिक अनुभव असणारे अध्यापक बर्‍याचशा विभाग आणि केंद्र येथे उपलब्ध आहेत;…

नांदेडची युक्ता बियाणी सर्वांत लहान वयाची भारतीय स्त्री वैमानिक !

बालपणापासून वैमानिक बनण्याचे तिचे स्वप्न होते. योग्य शैक्षणिक नियोजन करून तिने हे स्वप्न साकार केले आहे. बारावीनंतर मुंबई येथे ६ मास तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले.

वडगाव मावळ (पुणे) येथील तलाठ्यास लाच घेतांना अटक !

भूमीच्या ७/१२ उतार्‍यावरील गटाची फोड केल्याची नोंद करण्यासाठी वडगाव मावळ गावाचा तलाठी सखाराम दगडे याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेतांना दगडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

Badaun Hindu Children Murder : बदायू (उत्तरप्रदेश) येथे साजिद याने २ लहान हिंदु मुलांची गळा चिरून केली हत्या !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत. हिंदूंच्या असुरक्षिततेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी मुसलमानप्रेमी राजकीय पक्ष कधीही तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !

Karnataka Marijuana Seller Arrest : कोणाजे (कर्नाटक) येथे गांजा विकणार्‍या ६८ वर्षीय उमर फारूकला अटक !

देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

महाराष्ट्रात मागील निवडणुकीत ४ लाख ७७ सहस्र मतदारांनी वापरला होता नोटाचा पर्याय !

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील एकूण ४ लाख ७७ सहस्र २८९ मतदारांनी ‘नोटा’ (निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना नाकारत असल्याचा मतदारांसाठी असलेला पर्याय) हा पर्याय वापरला होता.

Bengaluru Shopkeeper Assault Case : हनुमान चालिसा लावल्यावरून दुकानदाराला मारहाण करणारे सर्व आरोपी अटकेत !

पोलिसांनी गुन्हा नोंदवतांना हनुमान चालिसाचा उल्लेख वगळला !

मुंबई विमानतळावर २ विदेशी महिला तस्करांसह नायजेरियन तस्कर अटकेत !

भारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !